SIR मुळे अनेक जुन्या मतदारांच नाव यादीतून गायब झालं होतं. त्या मतदारांनी नेमकं करायचं का? जर त्या मतदारांनी फॉर्म 6 भरला तर त्यांना जेल तर होणार नाही ना? असा प्रश्न सर्वसामान्य नागरीकांना पडला होता.